Through the social platform ‘Punekar Pratu’, Pratik Rajendra Shukla the young face of Pune is always visible to everyone. Pratik shukla has always held on to social work. Nowadays in Pune and Mumbai in Maharashtra are experiencing the spread of the coronavirus. During this Pratik Shukla, his friends and family through ‘Punekar Pratu’ platform have distributed sanitizer spray, masks and food to the needy. He also has asked people to help the needy in their areas in any way they can.
Punekar Pratu ह्या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून प्रतीक राजेंद्र शुक्ल ह्या पुण्यातील तरुणाचा चेहरा नेहमी सर्वांना दिसून येतो, प्रतीक शुक्ल नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जपत नेहमी समाजात सामाजिक काम करताना दिसत असतात सध्या देशात तसेच महाराष्ट्र मध्ये पुणे तसेच मुंबई भागात करोना व्हायरस चा प्रसार वाढताना दिसत आहे
ह्या परिस्थिती मध्ये प्रतीक शुक्ल तसेच त्याचा मित्र परिवाराने Punekar Pratu ह्या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून ठिकठिकाने सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींना सैनिटाइजर स्प्रे तसेच मास्क, धान्य चे वाटप केले. तसेच त्यांनी नागरिकांना आपल्या परिसरात जे गरजू व्यक्ती आहे त्यांना आपल्याला जमत असेल तश्या प्रकारे नक्की मदत करा असे आवाहन देखील केले.
———– Naarad PR & Image Strategists
More Stories
माही किरन का बॉलीवुड में होगा धमाल, एक्टिंग सिंगिंग और डांसिंग से होगा सबके दिलो पर राज
MET Institute Of Management, Mumbai Wins Big At Smart India Hackathon 2024
NOVEX NOC MUST FOR MUSIC IN EVENTS : Hotel Associations’ Appeal Rejected By Bombay HC